Trader's Group Pune

extremist

Well-Known Member
#53
मी Extremist
मी गेल्या ७ वर्षापासून फक्त nifty मधेच trade करतो.
सुरवात अतिशय जोरात झाली.
दुसरे वर्ष खरे stock मार्केट दर्शन घडवून गेले.
मग काय नुकसान वर नुकसान आणि टोप उप कॅपिटल.

असंख्य system try केल्या. असंख्य codes स्वतः बनवले पण काही बदलले नाही.
मग एक साधे सत्य कळले आणि आत ४-५ महिन्यापासून थोडाफार स्थिरावतो आहे.
माझी trading style मी खालील thread मध्ये share केली आहे.

http://www.traderji.com/futures/94330-5-pointer-10.html#post986040
 
Last edited:

vishal7176

Well-Known Member
#54
पंढरपूर , मी प्रत्येकवर्षी पंढरीला येतो .विठुरायाच्या दर्शनाला . .कधी भेटूया ...जमले तर .....

तसा मी कोल्हापूरचा ....कोणी आहे येथे ......पण मुंबई मध्ये असतो सध्या ........

कधीही भेटूया .... मी तयार आहे .

St दादा पण पुण्यामध्ये राहतात असे मी एकले आहे .कृपया त्यांना आपण बोलवूया ...त्यांना वेळ असेल तर ..ते पण येतील ...अशी मी आशा करतो .
 
Last edited:
#55
हो विशाल नक्की भेटूया पंढरपूर मध्ये ...Extremist खुपच छान … जे तुम्ही face केले ,तेच मी मागील २ वर्ष्या पासून face करोतोय ,पण हा प्रवास कुठे घेयून जाईल … माहित नाही …
 
extremist

Well-Known Member
#56
शिस्त सर्वात महत्वाची.
Sytem कुठलीही वापरली तरी profit होते. पण आपण पहिल्यांदा तिचे संपूर्ण logic समजून घ्यायला हवे. नंतर त्या system चे rules समजून घ्यावे मग ते संपूर्ण अंगीकारावे.

वरील सर्व होवू शकते पण ते नियम पाळणे जर अवघड असते.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपणास आपले लक्ष्य स्पष्ट माहित हवे म्हणजे आपणाला आपला मोह आवरता येतो.

trading संदर्भात माझ्याकडून जी काही मदत मी करू शकेल ती करायला मी तयार आहे.
trading कॅपिटल सोडून......:lol::lol::lol:
 
#57

R u full time trader?
 
manishchan

Well-Known Member
#58
A request/suggestion : It's ok to hv a group of traders from the same city but since this TJ is a common learning platform.. it will be great if you guys keep the communication in the common language (English). Sometimes we learn things by just reading posts we come across but dt will happen only if we understand ;)

Thanks.. keep it up !!
 
XRAY27

Well-Known Member
#60

ya... you are right ...manish.. in that case the very purpose of the forum is lost:(
 
Last edited:

Similar threads